-
महाराज: कोणी कुणाच्या यातना कमी करु शकत नाही. कुठे होतो आम्ही आणि काय करून ठेवलंय आमचं- लोकशाही म्हणे! दिदी : लोकशाहीचा काय संबंध आहे तुमच्या यातनांशी पपा- महाराज : सांगितलं ना तुला दिदी, अनेक गोष्टींचा आहे. परवांचीच गोष्ट घे. आपल्या नंदनवाडीतून असेंब्लीत कोण निवडून आलाय ठाऊक आहे तुला? बंडा सावंत! -हा नंदनवाडीचा प्रतिनिधी! हा बंडा सावंत! दिदी : बंडा! -बंडा म्हणजे आपल्याकडे शिदबा सावंत होता त्याचा मुलगा? महाराज : त्याचा मुलगा! शिदबा मोतद्दाराचा मुलगा- हा नंदनवाडीचा प्रतिनिधी! दिदी : हुशार होता लहानपणापासून- महाराज : म्हणून हा राज्यकर्ता? -नंदनवाडीचा प्रतिनिधी! काय वाईट केलं होतं आम्ही नंदनवाडीचं? मुलांना फुकट शिक्षण होतं, अन्नछत्रं होती, पाठशाळा होत्या, शिल्पशाळा होत्या- आमच्या आश्रयावर शिकून … पुढे वाचा »
RamataramMarquee
शनिवार, ६ एप्रिल, २०१९
लोकशाही आणि स्वातंत्र्य
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)