-
दृश्य माध्यमांमध्ये चलच्चित्रांचे अर्थात Animationचे माध्यम हे प्रामुख्याने लहान मुलांच्या करमणुकीसाठी आहे असा एक व्यापक गैरसमज आहे. सतत करमणूकप्रधान, ’विचार करायला लावू नका ब्वा’ म्हणत उथळ करमणुकीच्या शोधात असणार्यांना तेवढी एकच बाजू दिसते यात आश्चर्य नाही. 'परदेशी चित्रपट म्हणजे केवळ हॉलिवूड, आणि हॉलिवूड म्हणजे कृतक-हिरोंचे अशक्य, अतर्क्य कारनामे दाखवणारे किंवा भीती वा लैंगिकता विकून चार-चव्वल कमवू पाहणारे चित्रपट' हा समज जितका संकुचित, तितकाच हाही. या माध्यमातही अनेक उत्तम आशयघन चित्रपट आणि लघुपट निर्माण केले जात आहेत. अनेक सकस, आशयघन आणि गंभीर विषयांवरील चित्रपटही यात समाविष्ट आहेत. ’ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज’सारख्या विषण्ण करणार्या चित्रपटापासून ’रॅटटुई’ सारखी पंचतंत्राच्या कुळीतील मॉडर्न कथा सांगणारे चित्रपट याच माध्यमात तयार झाले आहेत. जन्मदात्री आई आणि मूल यांच्यातील नात्याबद्दल कवींपासून लेखकांपर्यंत आणि अतिभावनिक मराठी चित्रपट तसंच मालिकांपासून व्यक्तिस्वातंत्र्यवादी अमेरिकेतील ’सिंगल मदर’ या वास्तवाभोवती फिरणार्या चित्रपट आणि मालिकांपर्यंत... इतकं लिहिलं, बो...
पुढे वाचा »
RamataramMarquee
नेकी कर और गटर में डाल ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १५ : उपसंहार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update)
बुधवार, २४ जून, २०२०
पोर पोशिंदा जाह्लं
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
