RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

अंधेरनगरी


  • निपाणी सारख्या शहरात राजरोसपणे एवढे आर्थिक शोषण, शारीरिक व्यभिचार चालू असतात, याचे कारण कारखानदारवर्गाची तिथली अमर्याद शक्ती. निपाणीवर विडी, जर्दा यांच्या कारखानदारांचे, तंबाखू-व्यापाऱ्यांचे राज्य आहे. त्यांना विरोध करण्याचे सामर्थ्य कामगारांत आज तरी दिसत नाही. विडी-धंद्यात युनियनची परंपरा खूप पूर्वीपासून आहे. १९४६ सालापूर्वी निपाणीत विडी-कारखान्याच्या शेड्स होत्या. तिथे घरून कामगार येऊन विड्या वळण्याचे काम करीत. त्यामुळे कामाच्या तासांची, सुट्यांची निश्चिती होती. इतर बाबतींतही आताच्यापेक्षा खूप बरे चित्र होते. तेव्हा दोन रुपये रोज मिळायचा. तिथे एकत्रित असल्याने कामगारांची संघटना होती. तिने ही मजुरी वाढवून मिळण्यासाठी बैठा संप केला. त्याचा परिणाम उलटाच झाला. या फॅक्टरी अ‍ॅक्टचे लफडे नको म्हणून मालकांनी शेड्समध्ये काम करून घेणे बंद करून… पुढे वाचा »