RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

...तुटून पडल्या गाठी


  • श्री. वि. कुलकर्णींचे ‘ डोह ’ एका वाढत्या वयाच्या मुलाचे आपल्या भवतालाशी असलेले नाते उलगडत जाते. त्यातही निसर्गाशी, त्यातील विविध जिवांशी त्याची होत गेलेली ओळख, अंगभूत जिज्ञासेतून त्यांच्याशी जोडले गेलेले नाते या मार्गाने काही सुंदर ललित लेख त्यामध्ये वाचायला मिळतात. या अनुभवसिद्ध लेखनाचा पुढचा टप्पा या अपेक्षेने ‘सोन्याचा पिंपळ’ आणले. पण एक शैली वगळता ‘डोह’शी नाते सांगत नाही. तीच लेखनशैली, तीच अनुभवसिद्धतेची मांडणी असली तरी त्यात ‘डोह’मध्ये प्रतिबिंबित झालेली जिज्ञासा कुठे नाही. त्यातून जे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते, ते ही नाही. अनुभवाचा टप्पा पार करून अनुभूतीकडे वारंवार जाण्याचा प्रयत्न होतो . बहुधा तोवर श्रीवि अधिक आध्यात्मिकतेकडे झुकू लागले असावेत. वास्तव जगातील एखाद्या घटकाशी नाते सांगणारे, त्याबद्दल काही उकलणारे स्वप्न नि त्य… पुढे वाचा »