-
माझी अभिव्यक्ती ही शब्दांच्या आधारे ‘दृश्यमान’ होत असते. पण सध्या व्हिडिओ या माध्यमाची चलती आहे. त्यामुळे एक-दोन मित्र मला पॉडकास्ट (खरंतर हा शब्द चुकीचा आहे. पण तो आता रुळला आहे.) सुरु करण्याचा सल्ला देत असतात. ‘त्यामुळे तुझे लेखन(?) अधिक लोकांपर्यंत पोहोचेल’ अशी सायबर-मार्केटिंग स्ट्रॅटेजी ते मला कळकळीने सांगत असतात. पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमारांप्रमाणे मीही ‘आता माझ्या विचारांतील कल्पना, समीक्षा, भाषिणी, संज्ञा यांना असे चारचौघात मिरवावे का?’ असा प्रश्न विचारुन त्यांना पडदानशीनच ठेवत असतो. गोळाबेरीज ही की सध्या व्हिडिओ या माध्यमाचा बोलबाला आहे. तो तसा नव्हता तेव्हापासून, बहुसंख्या - विशेषत: समाजमाध्यमांवरची - ही ‘समोर येईल तेच वाचतो’ असे बाणेदार उत्तर देऊन ‘ब्लॉग वगैरे आउटडेटेड गोष्टी कोण वाचणार’ अशा आविर्भावात मला झाडून… पुढे वाचा »
RamataramMarquee
आळशांच्या बहुमता...       निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १       अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५
Seeing is believing
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
