-
प्रिय चिप्स, आमच्याकडच्या शिक्षकांचे काही खास नमुने आहेत. पैशाने दरिद्री अन् कदाचित म्हणूनच मनानेही दरिद्री. पहिला बहुधा याचमुळे, कळकटून आंबलेला किंवा निवांत, अन् आपलं काम नुसतं ढकलत रहाणारा ! दुसऱ्या नमुन्याची परंपरा थेट उपनिषदापासूनची. ‘उषा अन् अरुण’– तमसा नदीकाठच्या समिधा, आश्रमातलं गुरुकुल अन् त्यांतील यज्ञकुंड– ‘समानी आकूतानि’ हे मंत्र अन व्यास-वाल्मीकी, धौम्य ! अशा एका दीर्घ परंपरेची प्रतीके–अन फक्त प्रतीकेच– या नमुन्यामागे आहेत. या शाखेचीच पालवी नसलेली उपशाखा म्हणजे आचार्य अन् गुरुजी असा 'डबल बॅरल 'वाला मास्तर ! ही प्रतीके वंद्य मानून आणि तुमच्याच भाषेच्या वाघिणीचे दूध घेऊन ते पचविलेला स्वातंत्र्यपूर्व काळातला टिळक-आगरकरांच्या पुण्याईतून निर्माण झालेला त्यागी, ध्येयवादी शिक्षक. तसा हा नमुना विरळाच, पण एखाद्या दुसर्या पी… पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ५ : सहजीवन आणि अर्थकारण ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ४. संग्रह ते व्यापार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ३. समूहाची ओळख ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - २ : समूहजीवी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १ : प्रास्ताविक आकलनाच्या कलाने...
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६
यू आर वेलकम, मि. चिप्स
Labels:
पुस्तक,
ललित,
लेख,
विद्याधर पुंडलिक,
शाश्वताचे रंग,
समीक्षा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
