-
गुडालबाईची ही माकडं सर्वांत जास्त हुशार, चिंपॅन्झी जातीची. दिसायला भीतिदायक आणि शक्तीनं दांडगी (एकेका पूर्ण वाढलेल्या माकडाला तीन पुरुषांचं बळ असतं.), तीही वर्षानुवर्षं जंगलात स्वैर राहिलेली. माणसांचा वारा त्यांना माहीत नाही. आपण म्हणतो, माकडं शाकाहारी असतात. फळं, कोवळा पाला, कोंब, धान्यधुन्य– असलं काहीबाही खातात. शाखामृगच ते! पण ही समजूत निदान चिपॅन्झीच्या बाबतीत तरी खोटी. ती केवळ शाकाहारी नाहीत; अधून-मधून त्यांना कच्चं मांस खायला आवडतं. गोम्बे स्ट्रीम ह्या भागातही चिंपॅन्झी माकडं दंगाधोपा करून एखादं हरिण किंवा रानडुकराचं पोर अचानकपणे पकडत आणि बोल-बोल म्हणता त्याचा फन्ना उडवत. बाबून माकडं, तांबडी कोलोबस माकडं, निळी माकडं, तांबड्या शेपटीची माकडं– ही लहान जातीची माकडंसुद्धा त्यांचा घास होत. गोम्बे स्ट्रीम भागात गुडालबाई जाण्याच्या आधीच दोन आफ्रिकन बाळं ह्या माकडांनी पळवली होती. एका पोराची सुटका झाल्यावर दिसून आलं की, त्यांचं थोडंसं अंग माकडांनी खाऊन टाकलं आहे. म्हणजे, नरमांसही त्यांना वर्ज्य नव्हतं. बाईंना मात्र ही गोष्ट आश्चर्याची वाटलेल...
पुढे वाचा »
RamataramMarquee
नेकी कर और गटर में डाल ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १५ : उपसंहार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update)
चित्रे आणि चरित्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
चित्रे आणि चरित्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३
माकडे, माऊली आणि मुली
Labels:
अनुभव,
चित्रे आणि चरित्रे,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
