RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
डॉक मार्टिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉक मार्टिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

बेकी म्हणे...


  • मला माझ्यासारख्याच विक्षिप्तांबद्दल नेहमीच कुतूहल असते. मग ‘बिग बँग थिअरी’ बघताना मी स्वत:ला शेल्डन कूपरशी रिलेट करुन मी ही त्याच्यासारखाच बुद्धिमान असल्याचा समज करुन घेतो. किंवा ‘डॉक मार्टिन’मधल्या डॉ. मार्टिन इलिंगहॅमसारखा मी ही ‘ill mannered’ असलो तरी ‘well meaning' माणूस असल्याचा ग्रह करून घेतो. आपल्यासारखी काही गुणवैशिष्ट्ये दाखवणार्‍या व्यक्तींचे इतर गुणही आपल्यात आहेत हा –सोयीचा– भ्रम फारच सार्वत्रिक आहे. एखाद्या गटाशी जोडून घेत त्या गटाच्या गुणांचे क्रेडिट अनायासे पदरी पाडून घेणारेच बहुसंख्य असतात. पण ते जाऊ दे. चित्रपट, मालिका वगैरे पाहताना विषय, मांडणी, आकलनाला वाव आणि अखेर पदरी काय पडेल (What will I take home?) या विचाराने मी निवड करत असतो. एकाच धाटणीचे– गणिती भाषेत मांडून पाहिले तर काही पूर्वसुरींचे अवतार, पुनर्मांडणी स… पुढे वाचा »