-
प्रास्ताविक: आज १५ जुलै, गुरुवर्य कुरुंदकरांची जयंती. माझ्या आयुष्याच्या ज्या वळणावर स्थैर्य समोर दिसते आहे, भविष्याच्या खिडकीतून पैसा, घर, संपत्ती, गाडी, उच्च पद, परदेशवारी इ. इ. साचेबद्ध जगणे समोर दिसते आहे अशा वळणावर कुरुंदकर मला सापडले. विचारांचे इंद्रिय जागे करणारे, एखाद्या मुद्द्याच्या अनेक बाजू बारकाईने तपासून त्यांचे गुण-दोष मांडणारे; अखेर त्यातील एक निवडावी लागते तेव्हा 'ती का निवडली' याचे विवेचन करतानाही त्यातील दोषांना नाकारण्याच्या दांभिकपणा न करण्याचे बजावणारे गुरुवर्य कुरुंदकर हे पहिले. त्यानंतर आणखी काही जणांची यात भर पडली तरी अग्रपूजेचा मान कुरुंदकरांचाच. त्या अर्थी माझ्या आयुष्यांत नि मोडक्यातोडक्या विचारांत त्यांचे स्थान अतिशय मोलाचे आहे. शिवछत्रपतींप्रमाणेच अल्पायुषी ठरल्याने त्यांचे कार्य अपुरे राहिले असले, तरी मिळालेल्या आयुष्यात त्यांनी वैचारिक साहित्यात जी भर घातली ती अनमोल आहे. डावे नि उजवे यांनी - वेगवेगळ्या कारणासाठी - त्यांना दूर ठेवल्याने सुदैवाने त्यांचा देव बनला नाही. पण कुठल्याच कळपात सामील न होता आपल्या जिज्ञासेला स्वतंत्रच ठेवू पाहणार्या, आ...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
वैचारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
वैचारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, १५ जुलै, २०२३
विकेंद्रीकरण: एक आकलन
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
