-
अनेकता में एकता << मागील भाग मागील भागामध्ये शेअर केलेल्या ’अनेकता में एकता’, ’स्विम्मी’ आणि ’एकता का वृक्ष’ या तीनही चलच्चित्रपटांमध्ये एक समान धागा होता. एकजुटीचा, एकतेचा उद्घोष केला होता. यात एकत्र येणार्या व्यक्तिंना, पक्ष्यांना जोडणारा बाह्य धागा असा काही नव्हता. 'आपण सारे एक आहोत’ ही बांधिलकी मानणार्या सर्वांसाठी तो होता. एक प्रकारे ’मानव्याचे अंती एकच गोत्र’ हा अर्थ त्यातून ध्वनित होत होता. पण काळ पुढे सरकला तसे दूरदर्शनवर चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट अथवा देशोदेशीच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम पाहणारी पिढी मागे सरकली आणि हिंदी चित्रपटांच्या कृतक जगात रमणारी पिढी उदयाला आली. ज्याला बॉलिवूड असे म्हटले जाते त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला सुरू झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मागच्या पिढी… पुढे वाचा »
RamataramMarquee
प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ५ : सहजीवन आणि अर्थकारण ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ४. संग्रह ते व्यापार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ३. समूहाची ओळख ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - २ : समूहजीवी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १ : प्रास्ताविक आकलनाच्या कलाने...
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
कला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
कला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२
राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत
Labels:
कला,
दूरदर्शन,
दृक्-श्राव्य,
राष्ट्रीय एकात्मता,
संगीत,
संस्कृती-परंपरा,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
